जिल्ह्याच्या कौशल्यवृद्धीमध्ये मानवसाधनचा मोलाचा वाटा-पालकमंत्री चव्हाण
सिधुदुर्ग जिल्ह्याच्या कौशल्यवृद्धीमध्ये मानव साधन विकास संस्थेसारख्या संस्थांचा असलेला सहभाग खूप मोलाचा असून अधिकाधिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमांना पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही सिधुदुर्गाचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी वॉटर स्पोर्टस परवाना व प्रमाणपत्र वितरण प्रसंगी आरवली येथे दिली. सिधुदुर्ग…
