हा राजकारणाचा विषय नाही – नारायण राणे

देशभरात अयोध्येच्या राममंदिरचीच चर्चा आहे. लोक भारावून गेले आहेत. ५०० वर्षांत जे शक्य झाले नाही ते आता २०२४ मध्ये शक्य झाले. हा वेगळा आनंद आहे. एक समाधान आहे. इथे पक्ष, जात, धर्म याचा प्रश्न नाही. आपल्या रामाची प्रतिष्ठापना होत आहे याचा आनंद सर्वांना…

0 Comments

आम्ही श्रद्धेचा बाजार होऊ देणार नाही – खासदार राऊत

राममंदिर होण्यामागे कारसेवकांचे योगदान आणि त्यांचे बलिदान हेही महत्त्वाचे आहे. ६ डिसेंबर १९९२ व २२ जानेवारी २०२४ हे सुवर्णक्षण पुढील हजारो वर्षे नविन पिढी त्याची नोंद घेतील. कारसेवकांचा सन्मान हा निश्चितच कौतुकास्पद आहे. आम्ही श्रद्धेचा बाजार होऊ देणार नाही. श्रद्ध ही श्रद्धाच राहणार…

0 Comments

जि.प.अहमदनगर समितीची परूळे ग्रा.पं.ला भेट

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हापरिषद अहमदनगरच्या समितीने परूळे बाजार ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांची पाहणी केली.    यावेळी समितीने काथ्याप्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया युनिट, प्लॅस्टिक कचरा संकलन युनिट, प्रक्रिया संकलन युनिट, अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा यांजबरोबर इतर उपक्रमांची माहिती घेऊन कौतुक केले. पंचायत समिती नेवासाचे सहाय्यक गटविकास अधिकारी पाटेकर, तालुका आरोग्य…

0 Comments

निवृत्त शिक्षकांनी संघटनेस बळ द्या! – सावळाराम अणावकर

संघर्ष करण्यासाठी संघटनेची आवश्यकता असते. सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन संघटनेस बळ द्या. मग सर्व प्रलंबित प्रश्न आाम्ही निश्चित सोडवू. प्राथमिक शिक्षकांचे रजा काळातील रजा रोखीकरण होणारच असा ठाम विश्वास जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी उपस्थितांना दिला.       वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी…

0 Comments

वाळूशिल्पातून अयोध्येचे दर्शन

अयोध्या येथे नुतन बांधलेल्या मंदिरामध्ये सोमवारी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. याची उत्कंठा फक्त अयोध्येलाच नाहीतर संपूर्ण भारत देशाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील प्रसिद्ध झुलत्या पुलानजिक संजू हुले यांनी मंदिर व श्रीरामांचे आकर्षक वाळू शिल्प रेखाटले आहे.       वनवासाचा कालखंड संपल्यावर पुन्हा…

0 Comments

म्हाडा वसाहतीमध्ये ‘संपूर्ण स्वच्छता मोहिम‘

  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या हस्ते ‘संपूर्ण स्वच्छता मोहिम‘ राबविण्यात आली. त्याचाच भाग म्हणून १७ जानेवारी रोजी वेंगुर्ला न.प.व म्हाडा वसाहतीतील रहिवाशांतर्फे म्हाडा परिसरामध्ये ‘संपूर्ण स्वच्छता मोहिम‘ राबविण्यात आली. यात प्लास्टिक कचरा, काचेच्या बॉटल, कागद, कापड, चपला, थर्माकोल वर्गीकृत करून संकलित…

0 Comments
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्ला न.प.प्रथम
DCIM/857MEDIA/DJI_2213.JPG

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्ला न.प.प्रथम

वेंगुर्ला नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणा­या शहरातून पश्चिम विभाग ३७ वा , महाराष्ट्रामध्ये ३९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच वेंगुर्ला शहरास जीएफसी…

0 Comments

नेहमी सकारात्मक विचार करा-आनंद म्हसवेकर

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात १५ जानेवारी रोजी नाट्यलेखक, दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांचा ‘आनंदाचे डोही आनंद तरंग‘ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर कलावलय अध्यक्ष सुरेंद्र खामकर, संजय पुनाळेकर, सुनील रेडकर, पद्मश्री व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, प्राचार्य एम.बी.चौगुले उपस्थित होते.      आपल्या…

0 Comments

तरूणाईने स्वतःची क्षमता व सुप्त गुण शोधा

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला यांच्यावतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून बॅ.खर्डेकर महाविद्यालयात उद्बोधन वर्ग घेण्यात आला. या वर्गात ‘राष्ट्र उभारणीत तरूणांचे योगदान‘ यावर प्रा.वैभव खानोलकर यांनी मार्गदर्शन केले. आज तरूणाईने नेमके कशाप्रकारे आपली राष्ट्रनिष्ठा राखण्यासाठी स्वतःच्या क्षमता ओळखणे आणि स्वतः मधील सुप्त गुण…

0 Comments

वेंगुर्ला हायस्कूलचा स्वच्छ स्पर्धेत सहभाग

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या संकल्पनेतून घेत येणा­या ‘माझी शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा‘ या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला हायस्कूलने सक्रीय सहभाग घेतला असून शालेय परिसराची साफसफाई करून या स्पर्धेतील सहभागाचा शुभारंभ केला. यावेळी विद्यार्थी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे…

0 Comments