२२ जानेवारी ऐतिहासिक क्षण
सिंधुसंकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंटयांच्या संयुक्त विद्यमाने नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात १५ जानेवारी रोजी ‘अयोध्या‘ या महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोकण राष्ट्रीय स्वयंसवक संघाचे सहसंचालक बाबा चांदेकर, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष बाळू देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लवू…
