न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ३० जानेवारी रोजी संपन्न झाला. आपले आईवडील तसेच गुरूवर्य यांच्याप्रती सदैव कृतज्ञतेचा भाव जपावा आणि स्वतःच्या जीवनात यश संपादन करावे असा संदेश ज्येष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले यांनी दिला. ध्येय वेडे व्हा. यश तुमचेच आहे.…
