इतर संस्थांनी वेताळ प्रतिष्ठानचे अनुकरण करा-भाई मंत्री
मी गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात असून वेताळ प्रतिष्ठान सारखे समाजाभिमुख कार्य पाहिलेले नाही. अनेक क्षेत्रांत काम करीत असताना प्रतिष्ठानने जो मापदंड घालून दिला त्याचे अनुकरण इतर संस्थांनी केल्यास अनेक सामाजिक उपक्रमातून लोकांचे कल्याण होईल असे प्रतिपादन उद्योजक भाई मंत्री यांनी केले. वेताळ…
