एकांकिका स्पर्धांमधून उत्कृष्ट कलाकार निर्माण होतील-रमाकांत खलप
मी कलाकार आहे अशी उर्मी देणारा प्रदेश म्हणजे कोकण. नाट्य रंगमंचाने माणसाला तगवल आहे. माणसाला जगविण्याची ताकद रंगमंच देतो. एकांकिका स्पर्धांमधून उत्कृष्ट कलाकार निर्माण होतील. ‘कलावलय‘ सातत्याने २७ वर्षे घेत असलेल्या या नाट्य चळवळीबद्दल त्यांचे कौतुक करतो. अशा एकांकिकांमधून कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट कलेचा झेंडा रोवावा…
