सिधुदुर्गला मराठी माध्यमासाठी ६१५ शिक्षक
जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीत स्थान मिळालेल्या डीएड उमेदवारांच्या चेहयावर हास्य पसरले आहे. गेल्या अनेक वर्षांची त्यांची तपस्या फळास आली. शिक्षक म्हणून नोकरी करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून असताना भरती लांबल्याने त्यांना खूप काही सोसावे लागले. कुठेतरी खासगी नोकरी वा क्लास चालवून त्यांचा उदरनिर्वाह होत…
