महाविद्यालयीन स्पर्धेत डांटस लॉ कॉलेजचे यश
कुडाळच्या व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजने के.सी.लॉ कॉलेज मुंबई आयोजित राष्ट्रीय स्पर्धांमधील मूट कोर्ट, राष्ट्रीय मिडिएशन स्पर्धा, क्लायंटकाऊन्सिलींग, लेटर टू चिफ जस्टीस या प्रकारात सहभाग घेतला होता. त्यापैकी राष्ट्रीय मिडिएशन व लेटर टू चीफ जस्टीस यात अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद पटकावले. तर मिडिएशन…
