गटारे व व्हाळी सफाईच्या कामांना वेग
नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरातील गटारे व व्हाळी साफसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे. तसेच पावसाळ्याच्या कालावधीत उद्भवणा-या आपत्ती निवारणासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली. शहरातील बंदर रोड, दाभोसवाडा, गावडेवाडी, गिरपवाडा, जुना…
