वाळूशिल्पातून अयोध्येचे दर्शन
अयोध्या येथे नुतन बांधलेल्या मंदिरामध्ये सोमवारी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. याची उत्कंठा फक्त अयोध्येलाच नाहीतर संपूर्ण भारत देशाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील प्रसिद्ध झुलत्या पुलानजिक संजू हुले यांनी मंदिर व श्रीरामांचे आकर्षक वाळू शिल्प रेखाटले आहे. वनवासाचा कालखंड संपल्यावर पुन्हा…
