पार्किगबाबत मुख्याधिका-यांचे आश्वासन
वेंगुर्ला शहरांमध्ये रविवारी आठवडा बाजार भरत असतो. न.प.च्या पार्किग जागेत त्या दिवशी दुकाने लावल्याने गाड्या घेऊन लोक पार्किग ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकांना नाईलाजास्तव रस्त्यावर गाड्या लावाव्या लागतात. पार्किगची जागा मोकळी ठेऊन त्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी एक रस्ता मोकळा ठेवावा, जेणेकरून पार्किग व्यवस्था…
