मुख्यमंत्री ग्रामसडकमधून वेंगुर्ला तालुक्याला कोटींचा निधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्र. २ मधून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील ६ रस्त्यांच्या कामासाठी ८ कोटी २० लाख रूपयांचा निधी मंजुर केल्याची माहिती शिवसनेचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली. श्री.मांजेरकर यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे ग्रामीण भागांतील महत्त्वाच्या अत्यावश्यक…
