निवृत्त शिक्षकांना सत्काररूपी केली ‘गुरूवंदना‘

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे विद्यार्थीप्रिय शिक्षक व तत्त्वज्ञ होते. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून वेंगुर्ला हायस्कूल येथे भाजपाने ‘गुरूवंदना‘ हा कार्यक्रम घेतला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील दहा सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार साहित्यिक शिक्षक अजित राऊळ व भाजपा…

0 Comments

वेंगुर्ल्यात सामुदायिकरित्या श्रावणी संस्कार संपन्न

हिदू परंपरेत श्रावणी हा धार्मिक संस्कार सांगितला असून २० ऑगस्ट रोजी वेंगुर्ला-कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात सामुदायिकरित्या श्रावणी संस्कार साजरा केला. यावेळी बहुसंख्य ब्रह्मवृंद उपस्थित होते.              मौजीबंधन झालेल्या प्रत्येक व्यक्तीने गळ्यात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे अत्यंत आवश्यक आहे.…

0 Comments

तीन राज्यांच्या मल्टीस्टेट व्हॉलीबॉल स्पर्धा

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्यावतीने व रोटरी क्लब ऑफ कॅश्यू सिटी दोडामार्ग, रोटरी क्लब ऑफ बांदा व रोटरॅक्टसिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रविवार दि. २७ ऑगस्टरोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत वेंगुर्ला हायस्कूल नजिकच्या मैदानावर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यातील…

0 Comments

अनिल सौदागर यांचा वाढदिवस उत्साहात

वेंगुर्ला नगरवाचनालयाचे कार्याध्यक्ष, सिधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष, जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे संस्थापक, संचालक तसेच माजी अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे खंदे कार्यकर्ते, गौड सारस्वत समाज, हिदी प्रचार सभा वेंगुर्ला, जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष, वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ व्यापारी, शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रातील जाणकार अनिल श्रीकृष्ण…

0 Comments

वीज ग्राहकांच्या सभेत तक्रारीच तक्रारी

वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेची सभा तालुकाध्यक्ष संजय गावडे यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला नगरवाचनालय सभागृहात झाली. गणेशोत्सव कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन अधिका­यांनी उपस्थितांना दिले. या सभेला अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिशाळे, तालुका वीज वितरण अभियंता बालाजी वाघमोडे, कार्यकारी अभियंता दिनोरे,…

0 Comments

पुस्तक व स्पर्धा परीक्षा संचाचा सुयोग्य वापर करा

बॅ. खर्डेकर महाविद्यालयात ठाकरे शिवसेनेतर्फे सायन्स विभागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तक संच व स्पर्धा परीक्षा संच वितरणाचा कार्यक्रम ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संफ प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून संपन्न झाला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब, शहर महिला आघाडीच्या…

0 Comments

नागोबाकडे भरला जातो ओवसा!

वेतोरे-सबनीसवाडी येथील गावडे कुटुंबियांसह दापटीवाडी येथील मुळीक, आरावंदेकर कुटुंबिय व आसोली, जोसोली, वडखोल व होडावडे या गावात नागपंचमीच्या दिवशी नागोबाकडे ओवसा ओवासण्याची आगळी वेगळी प्रथा जोपासत आहेत. यावर्षीही हा कार्यक्रम महिलांनी उत्साहात पार पाडला.     नागपंचमी दिवशी कुटुंबातील जाणत्या व्यक्तीने नागोबाची पूजा झाल्यानंतर…

0 Comments

विचारांच्या जागरासाठी घरोघरी शिवचरित्र हवे-डॉ.कुलकर्णी

वेंगुर्ला नगर वाचनालय येथे हिंदू धर्माभिमानी आणि शिवप्रेमी नागरिकांच्यावतीने आयोजित शिवराज्याभिषेक ३५०, स्वराज्य व राष्ट्रनिर्माण या विशेष कार्यक्रमात डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक हिदु धर्मासाठी एक प्रेरणा देणारी घटना असून या शिवराज्याभिषेकाच्या अलौकिक घटनेतून छत्रपती…

0 Comments

दशावतारातून होणारे समाजप्रबोधन गौरवास्पद

दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुद्देशीय मंडळ सिंधुदुर्ग यांच्या ‘‘प्रवास दत्तमाऊलीचा, सोहळा त्रै वर्ष पूर्तीचा‘‘ या अंतर्गत २० जुलै रोजी पुरस्कार वितरण, बक्षिस वितरण व विविध सन्मान कार्यक्रम मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी आमदार वैभव नाईक, मठ सरपंच रुपाली…

0 Comments

सुपारीवरील ‘कोळे‘ रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

मालवण-घुमडे गावातील सुपारी बागांमध्ये फळांची गळती होत असल्याने वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे त्या बागांची प्रत्यक्ष पाहणी केली असता ‘कोळे‘ या बुरशीजन्य रोगामुळे फळगळ होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत केंद्राचे रोगशास्त्रज्ज्ञ डॉ.वाय.आर.गोवेकर यांनी ‘कोळे‘ रग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करून प्रात्यक्षिकही दाखविले.       सहयोगी संशोधन संचालक डॉ.एम.एस.गवाणकर व किटकशास्त्रज्ज्ञ डॉ.व्ही.एस.देसाई…

0 Comments