पाककला स्पर्धेत दर्शना नानचे प्रथम
पाटकर हायस्कूल येथे तृणधान्यावर आधारित पार पडलेल्या तालुकास्तरीय पाककला स्पर्धेत दर्शना निलेश नानचे (परुळे) यांच्या ‘ज्वारीचे आप्पे‘ला प्रथम, प्राची प्रविण मेस्त्री (आरवली) यांच्या ‘भरडधान्य थाळी‘ला द्वितीय तर डॉ.सई संजिव लिगवत (वेंगुर्ला) यांच्या ‘तृणधान्य कबाब‘ ला तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेचे परीक्षण मॅक्स फुड लॅब…
