प्रसन्ना देसाई यांना नियुक्त पत्र प्रदान
पावशी येथे ७ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत वेंगुर्ला येथील भाजपाचे प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सिधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात अन्य नुतन जिल्हा पदाधिकायांनाही नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात…
