रोटरी खेळाच्या उपक्रमाने गौरवास्पद उंची गाठली-बोरसादवाला
कोकण झोनमध्ये प्रथमच झालेल्या, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० डिट्रिक्ट स्पोर्ट्स २०२३-२४ चे आयोजन करण्याचा सन्मान रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनला मिळाला व या संधीचे सोने करत, अत्यंत नियोजनबद्ध व भव्य असे आयोजन वेंगुर्ला मिडटाऊनने करून एक गौरवास्पद उंची या डिस्ट्रिक्ट स्पोर्टस्ला प्राप्त करून दिल्याचे…
