माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरूनानक जयंती दिवशी एकत्र येत स्नेहमेळावा संपन्न केला. यावर्षीचे त्यांचे सलग ७वे वर्ष होते. प्रारंभी दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कार्यक्रमाचे संयोजक विजयसिह मोंडकर यांनी आपण सर्व माजी विद्यार्थी हे ज्येष्ठ नागरिक असूनही महाविद्यालयामध्ये व गुरूनानक जयंतीलाच हा कार्यक्रम…
