लोकअदालतीमध्ये ८१ प्रकरणे निकाली
वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात ९ डिसेंबर रोजी घेतलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणीकडील ३, फौजदारी १२ तर ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी, विविध बँका व विद्युत विभाग यांच्याकडील ६६ अशी एकूण ८१ वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवून ३ लाख २७ हजार ११ एवढी रक्कम वसूल करण्यात आली. तालुका विधी…
