शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते प्रा.सुकी यांचा सन्मान
शिक्षक ध्येय संस्थेकडून राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धेत श्री सातेरी हायस्कूलचे प्रा.चैतन्य सुकी यांनी सादर केलेल्या नवोपक्रमास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते त्यांना कर्तृत्ववान शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान कार्यक्रम वेतोरे येथील श्री सातेरी हायस्कूल व व कै.सौ.गुलाबताई…
