आदित्य ठाकरे जैतीर चरणी नतमस्तक
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख नेते व पदाधिकारी यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौ-यावर उबाठा शिवसेना नेते आदित्य ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी तुळस येथील जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देव जैतीराचे दर्शन घेतले. यावेळी खासदार विनायक…
