ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला, तालुका वकिल संघटना वेंगुर्ला व ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर रोजी साई मंगल कार्यालय येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला, तालुका…

0 Comments

संकेतस्थळामार्फत सहभाग प्रमाणपत्र मिळवा

केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छता पंधरावड्यांतर्गत वनविभाग सावंतवाडी आणि मांडवी खाडी किनारी कांदळवन मालवणतर्फे ‘स्वच्छता ही सेवा‘ अंतर्गत वेंगुर्ला मांडवी खाडी किनारी कांदळवन क्षेत्र परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमास प्रतिसाद लाभला. यावेळी सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी, मालवण कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल प्रदिप पाटील,…

0 Comments

क्रीडा मार्गदर्शक जयवंत चुडनाईक यांचा सत्कार

वेंगुर्ला तालुका क्रीडा केंद्राचे मार्गदर्शक व ज्येष्ठ कबड्डीपटू जयवंत चुडनाईक हे क्रीडा क्षेत्रात कबड्डी, मैदानी खेळ व इतर खेळांतील खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यांचा विकास घडविण्यासाठी गेली ३० वर्षे महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ…

0 Comments

अन्याय करून ताज प्रकल्प नको

ठाकरे शिवसेनेतर्फे संपूर्ण राज्यात उद्धव ठाकरे यांनी ‘होऊ दे चर्चा‘ हा उपक्रम गावागावांत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी सेना नेते गुरूनाथ खोत, सिंधुदुर्ग शिवसेना प्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत,…

0 Comments

‘एक तारीख, एक तास स्वच्छता मोहिमे‘ला अभूतपूर्व प्रतिसाद

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमत्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने रविवारी आयोजित केलेल्या ‘एक तारीख, एक तास स्वच्छता मोहिमे‘ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मोहिमेंतर्गत शहरातील मार्केट, हॉस्पिटल नाका, कॅम्प, बंदर रोड, बसस्थानक, वेशी भटवाडी, खांबड भटवाडी, आनंदवाडी, रामघाट रोड, दाभोली नाका आदी ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात आला.       या मोहिमेत नगरपरिषद कर्मचारी, भाजी विक्रेते, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी, स्वामिनी बचत गटाच्या…

0 Comments

वेंगुर्ल्यात उद्या‘रंग-अंतरंग‘चे प्रकाशन

  प्रसिद्ध लेखिका श्रुती संकोळ्ळी यच्या ‘रंग-अंतरंग‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्या (दि.१) सायंकाळी ४ वाजता साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे होणार आहे. ‘रंग-अंतरंग‘ या पुस्तकाच्या पहिल्या भागात लेखिका श्रुती संकोळ्ळी यांच्या आठवणी, अनुभव यावर आधारित प्रकाशित झालेले लेख तर दुस-या भागात किरात…

0 Comments

‘वेंगुर्ला आयकॉनस्‘ने राबविली कांदळवन स्वच्छता मोहिम

           केंद्र शासनामार्फत ‘इंडियन स्वच्छता लीग-सीझन २‘ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ‘वेंगुर्ला आयकॉनस्‘ या नावाने सहभाग घेतलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने १७ सप्टेंबर रोजी मांडवी खाडी येथे कांदळवन स्वच्छता मोहिम राबविली.       मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. डॉ.धनश्री…

0 Comments

पाल्याच्या संदेशांनी पालक भारावले

               सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेले ग्रिटींग कार्ड पालकांना देऊन पालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या ग्रिटींग  कार्डवर विद्यार्थ्यांना आपल्या पालकांबद्दल काय वाटते याचे कृतज्ञता व्यक्त…

0 Comments

महिलांसाठीच्या निबंध स्पर्धेत निता सावंत प्रथम

शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कार्य करत असताना महिलांना विचार व्यक्त करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, पुढे त्यांनी यातून सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय आणि विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवावा या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग व कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्यांसाठी…

0 Comments

शहरात कुत्रिम गणेश विसर्जन तलावांची निर्मिती

गणेश मूर्ती विसर्जनासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने वेशी भटवाडी व वडखोल येथे कुत्रिम गणेश विसर्जन तलाव तयार केले आहेत. तसेच या ठिकाणी विद्युत व्यवस्था, फुलांची सजावट, रंगरंगोटी करून हा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व विसर्जन घाटांवर ‘माझी वसुंधरा‘ अभियानाचे संदेश लिहिलेले निर्माल्य…

0 Comments