संजय गावडे यांची निवड

  महाराष्ट्र एस.टी.कामगार सेना वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी संजय गावडे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.       वेंगुर्ला येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेत हा निवड कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुका प्रमुख यशवंत परब,…

0 Comments

दाभोलीत मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन

दाभोली येथे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सुमारे १४ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.  यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपसरपंच फिन्सुअनिता फर्नांडिस, ग्रा.पं.सदस्य एकनाथ राऊळ, माजी ग्रा.पं.…

0 Comments

बंदरवरील मच्छिविक्रेत्या महिलांना छत्र्या वाटप

   वेंगुर्ला बंदर येथील मच्छिविक्रेत्या महिला सायंकाळच्यावेळी मासे विक्री करतात. त्यांना पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.  यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेनेचे संतोष परब, शिवसेना…

0 Comments

दीड लाखांचे क्रीडा साहित्य प्राप्त

महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक क्रिडांगण विकास अनुदान योजनेतून सर्व क्रीडा प्रकारांत आवश्यक असणारे सुमारे दीड लाख रूपयांचे क्रीडा साहित्य वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे कनिष्ठ महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. पुणे येथील सुमित स्पोर्ट प्रा.लि.कंपनीने सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात वापरता येणारे…

0 Comments

जिल्हा व्हॉलीबॉल स्पर्धेत मदर तेरेसाचे यश

सिंधुदुर्ग जिल्हा शालेय महिला व्हॉलीबॉल स्पर्धा वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर पार पाडल्या. यात मदर तेरेसा स्कूलच्या १४ वर्षा खालील संघाने अंतिम विजेतेपद तर १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने देखील अंतिम विजेतेपद मिळविले आहे. या दोन्ही संघांना वेंगुर्ला आर.के.स्पोर्ट अकॅडमीचे संस्थापक राधाकृष्ण पेडणेकर व मदर तेरेसा स्कूलचे…

0 Comments

तृणधान्य पाककला स्पर्धेत निकिता वेंगुर्लेकर प्रथम

आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला-कॅम्प येथील श्री शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी तृणधान्यांपासून पौष्टिक पदार्थांवर पाककला स्पर्धा घेण्यात आली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सुमारे ३० महिलांनी सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांनी नाचणी, गहू, तांदुळ, ज्वारी, बाजरी, वरी या तृणधान्यापासून चविष्टपदार्थ करून…

0 Comments

पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वेंगुर्ला बाजारपेठेत मार्गदर्शन

  पोलीस यंत्रणेच्या रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी वेंगुर्ला बाजारपेठ गाडीअड्डा नाका येथे रिक्षा-टेम्पो चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच दुचाकी वाहनधारक यांना वाहतुकीबद्दल सखोल मार्गदर्शन केले.       रस्त्यावर अडथळा होईल अशी वाहतूक उभी करू नये, वाहनाच्या क्षमतेपेक्षा…

0 Comments

अतिरिक्त पोलिस अधिक्षकांनी केला नारळ अर्पण

वेंगुर्ला बंदर येथे पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमा सण साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांबरोबरच येथील पोलिस ठाणे, पत्रकार समिती, विविध संस्था, लोकप्रतिनिधी, व्यापारी तसेच जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत समुद्राला नारळ अर्पण केला. यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ला प्रांताधिकारी प्रसन्नजीत…

0 Comments

लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध

जालना येथील मराठा समाजावरील लाठीचार्ज प्रकरणाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. मात्र या प्रकरणातून विरोधी पक्षातील विरोधक केवळ राजकारण करण्याचा कुटील प्रयत्न करीत असून जाणीवपुर्वक मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बदनामी करीत आहेत. तसेच गोरगरीब यांना आवश्यक असलेल्या मराठा आरक्षण प्रकरणाची ढाल करून विरोधी…

0 Comments

मराठा समाजातर्फे जालन्यातील घटनेचा निषेध

जालना येथे झालेल्या घटनेच्या संदर्भात शासनाच्या निषेधार्थ वेंगुर्ला तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. जालना येथे उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जबाबत संबंधित अधिका­यांवर कारवाईचीही मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी मराठा समाज कमिटीचे तालुकाध्यक्ष सिद्धेश परब, संजय गावडे, समन्वयक…

0 Comments