रेडी यशवंतगडावर फडकवला कायमस्वरुपी ध्वज
रेडी येथील ऐतिहासिक यशवंतगडावर सकल हिदू समाजातर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. ध्वजमंत्र, गारद, तोफेची सलामी, स्पूर्तीगीत, मिरवणुकीत ढोल पथकाचे वादन तसेच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक यामुळे कार्यक्रमास रंगत आली. प्रमुख अतिथी म्हणून आत्माराम बागलकर यांनी कायमस्वरुपी ध्वज फडकवला, शिवमाऊली ढोल ताशा पथक रेडी…
