व्हि.जी.फिटनेसतर्फे क्रिडा महोत्सव संपन्न
कॅम्प मैदानावर व्हि.जी.फिटनेसतर्फे आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. अडथळा शर्यत व १०० किलोमिटर धावणे या स्पर्धांमध्ये विरा तारी, रेयांष पाटील, पुनित माने, मयुरी परब, काना परब, ईशान वडियार, ईशा कुबल, ओम…
