►वेंगुर्ला येथे रुग्णाला घरीच ऑक्सिजन सुविधा
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावातील रहिवासी आणि सध्या वेंगुर्ला मीना पार्क येथे राहणारे चंद्रकांत भगवान पालव यांना आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून त्यांच्या घरीच ऑक्सिजन सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यांच्या या सहकार्याबाबत पालव कुटुंबीयांनी ऋण व्यक्त केले आहेत. सोशल मीडियावर आमदार नितेश राणे यांच्याकडून…
