अशोक काकतकर सर

१० मार्च १९४५ ला जन्मलेल्या कै.अशोक रामचंद्र काकतकर सरांच्या जीवनपटाचा विचार करताना जुन्या मॅट्रीकपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी नोकरीला सुरूवात केली. यांची पहिली नोकरी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील पोकळी येथे ते सरकारी विभागात कन्स्ट्रक्शन खात्यात होती. उपजत हुशार असलेल्या काकतकर…

0 Comments

‘…तरच तमसो मा ज्योतिर्गमय!‘चे सार्थक होईल

  आपला देश अनेक जाती, पंथ, धर्म यांच्या जडणघडणीतून निर्माण झाला आहे. जो तो आपली संस्कृती, परंपरा जपत आपापले सण साजरा करतात. परंतु, दिवाळी हा एक असा सण आहे की, तो सर्व जाती धर्मात, सर्व स्तरात साजरा केला जातो. दिवाळी म्हटलं की, बृहदारण्यक…

0 Comments

सिंधुदुर्गात कौशल्यावर आधारित खादी उद्योग असूनही खादी भांडारची उणीव

सन १९५० पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून देशांत निर्माण झालेल्या खादी उद्योग वा व्यवसायातील बनविलेल्या वस्तु विक्रीसाठीची शासकीय विक्री केंद्र अर्थात खादी भांडार अद्यापही कांही जिल्ह्यात झालेली नाहीत. यात सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र…

0 Comments

केवळ आरक्षण नको तर आत्मसन्मान जपणे गरजेचे!

            भारताच्या संसदेच्या नवनिर्मिती वास्तूत नुकतेच लोकसभेत ४५४ विरूद्ध २ मतांनी महिला आरक्षण संमत करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने केला, की ज्या विधेयकाला ‘नारीशक्ती वंदन विधेयक‘ म्हणून ओळखले जात आहे. गेल्या २७ वर्षांच्या कालावधीत संसदेत ज्या विधेयकाला हुलकावणी…

0 Comments

चित्रमंदिर ते मल्टिप्लेक्स

आजकाल ‘गदर-2’ या चित्रपटाची सर्वत्र हवा आहे. वेंगुर्ल्यात सध्या चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृह उपलब्ध नाही. त्यामुळे अजून तरी मी हा चित्रपट पाहिलेला नाही. फेसबुक - युट्यूबवर तुकड्या तुकड्याने या चित्रपटातील लिक झालेली काही दृष्य बघून चित्रपटाची बरीचशी कल्पना येऊन गेली. पायरेटेड असलेल्या या चित्रफितीमध्ये…

0 Comments

डॉ.आंबेडकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान!

प्रॉब्लेम ऑफ रुपीज व स्मॉल होल्डिंग इन इंडिया या प्रबंधातून डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी ब्रिटीशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केले आहे. यातूनच त्यांनी ब्रिटिश सरकारने केलेले भारतीय लोकांचे शोषण मांडले आहे. शिक्षण घेऊन एका सशक्त आधुनिक भारताची निर्मिती होणे हे त्यांचे स्वप्न…

0 Comments

सोशल मीडिया आणि मुलांचे आरोग्य

काही दिवसांपूर्वी ट्रेनने रात्रीचा प्रवास करताना कंपार्टमेंटमध्ये माझ्यासमोरच एक जोडपे आणि त्यांची साधारण आठ-नऊ महिन्याची मुलगी बसली होती. ट्रेन सुरू होईपर्यंत ती छोटी पोहोचवायला आलेल्या नातेवाईकांशी खेळत होती. मात्र ट्रेन सुरू झाली आणि तिने रडायला सुरुवात केली. त्याबरोबर तिच्या आईने मोबाईल बाहेर काढला…

0 Comments

लम्पी मुक्तीचा फॉर्म्युला

कोव्हिड 19 संसर्ग, स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू यासारख्या समस्यांना तोंड देत असताना गुरांमध्ये पसरत चाललेला लम्पी रोग हा चिंतेचा विषय बनला आहे. हा विषाणूजन्य रोग गोवंश आणि जर्सी-होलीस्टीन वर्गातील जनावरांना होऊ शकतो. आहे. हा रोग किटकांपासून पसरतो. माशा आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच…

0 Comments

गणपतीचा पाट आणि मुर्तीची बदलेली संकल्पना

जवळजवळ सव्वीस वर्षानंतर यंदा मी गणेशोत्सव वेंगुर्ल्यात साजरा करणार आहे. नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक होण्यासाठी मी वेंगुर्ला सोडले तेही गणेश चतुर्थीचे दिवसच होते. मला आठवते गणेश चतुर्थीचा चौथा दिवस होता आणि मी इकडची (महाराष्ट्र-गोवा बॉर्डर) एका मल्टीनॅशनल कंस्ट्रक्शन कंपनीतील नोकरी सोडून सरकारी नोकरी…

0 Comments

भुस्खलन : स्खलन भुस्तरांचे की मानवतेचे?

एकीकडे आपण आपल्या स्वर्गाहून सुंदर सोन्या सारख्या पृथ्वीची राख रांगोळी करूनच मानवाची एवढी प्रगती तुफान चालु आहे की मानवी जीवन, पशू पक्षी, नदी, नाले डोंगर सर्वकाही नैर्गिकदृष्टया संपत्ती कवडी मोल करून त्याला काय मिळवायचे आहे हे नक्की शोधून पहायला हवं. घटना घडल्या की…

0 Comments
Close Menu