वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मालमत्तांना विशिष्ट नामकरण
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मालमत्तांना विशेष नामाभिमान नसल्याने ब-याचवेळा एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करताना त्या विशिष्ट इमारतीला किवा सभागृहाला संबोधणे प्रशासनाला अडचणीचे ठरत होते. त्यामुळे ६ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत या मालमत्तांना विशिष्ट नामकरण करण्याचा ठराव घेण्यात आला. दरम्यान, क्रॉफर्ड मार्केट, मानसीश्वर उद्यान आणि घोडेबांव उद्यान यांची नावे न…