शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्ह्यातील नागरिकांचा पाठिंबा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय‘‘ लवकरात लवकर व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समिती सभापती, वेंगुर्ला, कुडाळ नगराध्यक्ष व काही ग्रामपंचायतींना निवेदन देण्यात आली. जिल्ह्यासाठी ही काळाची गरज असून आपण लोकप्रतिनिधी व अधिकारी या नात्याने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदन कर्त्यांनी केली. यावेळी यशवंतगड…