काम बंद पाडून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न – नरेश बोवलेकर
दाभोली-खानोली रस्ता गेले १५ दिवस सुरू होता व गेले २ दिवस पाऊस पडल्याने काम अर्धवट राहीलेले व धोकादायक वळणावरील काम करण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर ठेकेदार आले असता ते काम पुर्ण करत असताना पाऊस आला. त्यावेळी जि.प.अध्यक्ष आले असता काम बंद करण्यास भाग पाडले…