चर्मवाद्ये दुरुस्ती व्यावसायीकांवर टांगती तलवार

कोकणात भजन हा कलाप्रकार सर्रास वर्षभर दिसून येतो. मात्र, गणेशोत्सवात याचे प्रमाण वाढलेले असते. पण त्याबरोबरच अखंड भजनी सप्ताह, श्रावण महिन्यातील विविध पूजा आदींसाठी ठिकठिकाणी भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भजन कलाप्रकारात चर्मवाद्यांची आवश्यकता महत्त्वाची असते. त्यामुळे जूनपासून चर्मवाद्ये बनविण्याच्या कामाला कारागीर सुरुवात…

0 Comments

काम बंद पाडून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न – नरेश बोवलेकर

दाभोली-खानोली रस्ता गेले १५ दिवस सुरू होता व गेले २ दिवस पाऊस पडल्याने काम अर्धवट राहीलेले व धोकादायक वळणावरील काम करण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर ठेकेदार आले असता ते काम पुर्ण करत असताना पाऊस आला. त्यावेळी जि.प.अध्यक्ष आले असता काम बंद करण्यास भाग पाडले…

0 Comments

वेंगुर्ला नगरपरिषदेचा आरोग्य विषयक स्तुत्य उपक्रम

शहरातील क्वॉरंटाईन व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी तसेच इतरही नागरीकांना संसर्गाचा धोका कमी व्हावा या उद्देशाने वेंगुर्ला शहरातील ४५०० कुटुंबातील सुमारे १४ हजार नागरीकांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक औषधाचे घरोघरी वाटप करण्यात आले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार अशाप्रकारचे होमिओपॅथीक औषध वाटप करणारी…

0 Comments

प्रलंबित उमेदवारांना भरतीत थेट नियुक्ती द्यावी – सभापती कांबळी

वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक बैठक बॅ.नाथ पै सभागृहात सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती सिद्धेश परब, यशवंत परब, सुनिल मोरजकर, श्यामसुंदर पेडणेकर, मंगेश सामंत, साक्षी कुबल, स्मिता दामले, गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्यासह आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, शिक्षण आदी…

0 Comments

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अच्युत परब सेवानिवृत्त

वेंगुर्ला पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अच्युत एकनाथ परब हे ३१ मे २०२० रोजी आपल्या ३६ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.       यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, पीएसआय पाटील, पीएसआय केसरकर, महिला पोलिस उपनिरीक्षक रुपाली गोरड, एएसआय…

0 Comments

भाजपा तालुकाध्यक्षांनी आपली निष्ठा पक्षावर कि व्यक्तीवर हे पडताळावे – शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ

वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्यात केलेल्या समाजपयोगी कामांच्या धडाक्यामुळे कोणाच्या पायाखालची वाळू सरकली हे सर्व जनतेला ज्ञात आहे. शिवसेना तालुकाप्रमुख शिवसेना पक्षावर निष्ठा ठेऊन कार्य करीत आहेत. त्यामुळे भाजपा तालुकाध्यक्षांनी आपली निष्ठा ही पक्षावर आहे की कोणा एका व्यक्तीवर आहे, हे स्वतः…

0 Comments

‘आंगण ते रणांगण‘ आंदोलनाच्या यशामुळे बाळू परब यांच्या पायाखालची वाळू सरकली- भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर

भाजपाच्या ‘आंगण ते रणांगण‘ आंदोलनाला वाढता पाठिंबा बघून शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळू परब बिथरले आहेत. ठाकरे सरकारच्या गलथान, भोंगळ कारभार विरोधात वेंगुर्ला तालुक्यातील रेडीपासून परुळेपर्यंत जवळजवळ ७३ बुथवर कार्यकर्त्यांनी आपल्या अंगणात तसेच सार्वजनिक ठिकाणी ठाकरे सरकारचा निषेध करत काळ्या फिती, काळे झेंडे, काळे कपडे व सरकारच्या विरोधातील फलक…

0 Comments

चौधरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सॅनिटायझर मशिन भेट

वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयास वालावल येथील मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने सॅनिटायझर मशिन भेट देण्यात आली. कार्यालयात प्रवेश करताना हाताचा स्पर्श न करता सॅनिटायझरचा वापर करता येईल अशा अत्याधुनिक मशिन या दोन्ही कार्यालयांना ट्रस्टतर्फे भेट देण्यात आल्या.       पॅडलचा…

0 Comments

भाजपाचे आंदोलन हे सत्तेसाठीची केविलवाणी धडपड-तालुकाप्रमुख परब

वेंगुर्ला तालुक्यातील भाजपाने जाहीर आवाहन करुन सुद्धा  ‘आंगण ते रणांगण‘ आंदोलनात अवघे १० ते १२ लोक उपस्थित होते. याचाच अर्थ कोविड सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो प्रयत्न केला आहे तो महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला मान्य आहे. असा त्याचा अर्थ होतो. पाण्यातून मासा बाहेर…

0 Comments

‘आंगण ते रणांगण‘ आंदोलन करुन राज्य सरकारचा निषेध

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्य सरकार रोखू शकत नाही तसेच कोकणातील दयनीय अवस्थे विरोधात वेंगुर्ला तालुका भाजपच्यावतीने महाविकास आघाडीच्या सरकारचा निषेध करत, काळ्या फिती व सरकारच्या विरोधातील फलक हातात घेऊन ‘आंगण ते रणांगण‘ आंदोलन तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष…

0 Comments
Close Menu