मुक्तांगणच्या बालचमूने स्नेहमेळाव्यात उडविली धमाल
मुक्तांगणचा वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम 31 मार्च रोजी संपन्न झाले. यावेळी विद्यार्थीप्रिय शिक्षक विनय सौदागर, सौ.सौदागर, ॲड.देवदत्त परुळेकर, प्रा.महेश बोवलेकर, मंगल परूळेकर, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कैवल्य पवार यांच्या हस्ते मुलांना पारितोषिके देण्यात आली. बालवयात आनंदाचे, प्रेमाचे, श्रध्देचे, समतेचे आणि माणुसकीचे संस्कार व्हावे…