आमदार वैभव नाईक यांच्यावतीने दिव्यांग बांधवांना स्कुटरचे वाटप
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून राज्यात आ. बच्चू कडू व आ. वैभव नाईक यांनी हा उपक्रम राबवून दिव्यांग बांधवांना एक नवी भरारी घेण्याची संधी दिली आहे. आ. वैभव नाईक संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत कामगिरी केली आहे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव…