राम नवमीनिमित्त विविध स्पर्धा संपन्न

विश्व हिदू परिषद, वेंगुर्ला प्रखंडतर्फे भाऊ मंत्री यांच्या राम मंदिरामध्ये १७ एप्रिल रोजी मारूती स्तोत्र, श्री रामरक्षा व हनुमान चालिसा पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. यात वेंगुर्ला, तुळस, शिरोडा व सावंतवाडी येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेंचा निकाल पुढीलप्रमाणे - मारूती स्तोत्र पठण - प्रथम-रघुवीर…

0 Comments

थापाड्या लोकांना घरी बसविण्याची वेळ-राऊत

आडेली जि.प.मतदार संघातील स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे २२ एप्रिल रोजी उबाठाचे उमेदवार विनायक राऊत यांची प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी माजी राज्य मंत्री प्रविण भोसले, संजय पडते, शैलेश परब, अर्चना घारे-परब, इर्शाद शेख, साक्षी वंजारी, विवेक ताम्हणकर, जान्हवी सावंत, बाळा गावडे, भालचंद्र…

0 Comments

नारायण राणेंना या भागाची सेवा करण्याची संधी द्या!

लोकसभेच्या निवडणूक प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी वेंगुर्ला तालुक्यात निलमताई राणे यांनी झंझावती दौरा केला. वेंगुर्ला शहर, आडेली व उभादांडा जि.प.मतदार संघाचा मेळावा स्वामिनी मंगल कार्यालयात झाला. या मेळाव्याला महिलांची मोठी उपस्थिती होती. गेली ३४ वर्ष केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात…

0 Comments

मतदान जनजागृतीपर उपक्रम

रत्नागिरी-सिधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिका­यांच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार वेंगुर्ला न.प.तर्फे १० ते १९ एप्रिल या कालावधीत सेल्फी पॉईंट उपक्रम व मतदार हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले.…

0 Comments

हेवेदावे बाजूला ठेऊन काम करा!-वालावलकर

वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना प्रमुख पदाधिकारी, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, बूथप्रमुख यांची बैठक येथील सप्तसागर अपार्टमेंटमधील शिवसेना कार्यालयात संपन्न झाली. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई, सुनील मोरजकर, कोस्टल भागातील तालुका प्रमुख काशिनाथ…

0 Comments

काव्यवाचन स्पर्धेत नितीन वाळके प्रथम

नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे २१ एप्रिल रोजी घेतलेल्या कै.सौ.कुमुदिनी गुरूनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धेत प्रथम-नितीन वाळके (मालवण) - ‘नागोबाच्या तयारेक मी‘, द्वितीय-मृण्मयी बांदेकर-पोकळे (सावंतवाडी)-‘टेक्नॉलॉजीचे आयुष्य‘, तृतीय-रसिका तेंडोलकर (कसाल) - ‘फका‘ व जिद्दी जाधव (वेंगुर्ला) - ‘मी पाहिला सागर‘ यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण…

0 Comments

‘या जन्मावर प्रेम करावे’ यातून पाडगांवकरांच्या साहित्याला उजाळा

सृष्टीच्या अणूरेणूतून सृजनाचा सोहळा पहाणारे कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर ‘या जन्मावर प्रेम करावे‘ हा काव्य वाचन व गायन असा कार्यक्रम आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या आयोजनाखाली उभादांडा येथील अविनाश चमणकर यांच्या रिसॉर्टवर घेण्यात आला. यात ‘कोलाहलात साऱ्या‘ ही गझल अध्यक्ष अजित राऊळ यांनी, जीवंत…

0 Comments

जर्मनी व आफ्रिका शिष्टमंडळाकडून वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रकल्पांचे कौतुक

   जर्मनी व आफ्रिका या देशांमधील 15 सदस्यीय शिष्टमंडळाने वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत स्थळ (कंपोस्ट डेपो) येथील विविध प्रकल्पांना भेट दिली. पारंपरिक कोकणी पद्धतीने शिष्टमंडळाचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी स्वागत केले व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बनविलेल्या नैसर्गिक कोकोडेमा भेट देण्यात आला. त्याचप्रमाणे या ठिकाणी…

0 Comments

पत्रकार के. जी. गावडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल विविध संस्थांतर्फे सन्मान

  एखाद्या पत्रकाराची सेवानिवृत्ती होते आणि हा सोहळा उत्स्फूर्तपणे जनतेकडून साजरा होतो हा सर्वोत्तम सन्मान आहे, असे प्रतिपादन तरुण भारत संवादच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत यांनी केले. तरुण भारत संवादच्या वेंगुर्ले कार्यालयाचे प्रतिनिधी के. जी. गावडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा…

0 Comments

ओडिसा, म्हैसूरच्या धर्तीवरील महाराष्ट्रातील पहिले “वाळूशिल्प संग्रहालय” शिरोडा येथे

ओडिसा, म्हैसूरमध्ये असणाऱ्या वाळूशिल्प संग्रहालया प्रमाणे सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातील  शिरोडा येथे समुद्रकिनाऱ्याजवळ महाराष्ट्रातील पहिले “वाळूशिल्प संग्रहालय“ उभे राहिले आहे. हे संग्रहालय पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी होत आहे. कोकणातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने याची निर्मिती झाली आहे. आरवली सोन्सुरे येथील कलाकार आंतरराष्ट्रीय वाळूशिल्पकार रविराज…

0 Comments
Close Menu