स्नॅक सेंटरचे उद्घाटन
शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांच्या हस्ते कॅम्प-घोडेबांव उद्यान येथील स्नॅक सेंटर व बंदर येथील आकांक्षी शौचालयचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक उन्नत्ती होऊन महिला सक्षमीकरणासाठी हे स्नॅक सेंटर…