एम.ए.अभ्यासक्रमात ‘बाया पाण्याशीच बोलतात‘

कणकवली येथील प्रसिद्ध कवी आणि दै. तरुण भारतचे पत्रकार अजय कांडर यांच्या ‘बाया पाण्याशीच बोलतात‘ या कवितेचा मुंबई सोमय्या महाविद्यालयाच्या (महाविद्यालयाचा स्वतंत्र विद्यापीठ अभ्यासक्रम) एम.ए. द्वितीय सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी या कवितेचा मुंबई विद्यापिठ व सोलापूर विद्यापिठ प्रथम वर्ष कला,…

0 Comments

‘संजयची चावडी‘तून मालवणी भाषा अमेरिकन वेबसाईटवर

      टेक्सास तसेच डल्लास या अमेरीका येथील शहरातील मूळ महाराष्ट्रीयन नागरिकांनी मराठी साहित्य, संस्कृती आणि कलेचे जतन, शिक्षण आणि प्रसारण करणे तसेच तेथील स्थानिक मराठी कलाकार आणि व्यावसायिक यांना प्रोत्साहन देऊन जागतिक व्यासपिठ उपलब्ध करुन देणे या हेतूसाठी ‘महामाझा‘ (ण्द्यद्यद्रः//थ्र्ठ्ठण्ठ्ठथ्र्ठ्ठन्न.दड्ढद्य) ही…

0 Comments

शेतीला हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करु-समिधा नाईक

         महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती वेंगुर्ला आणि प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला आयोजित कृषिदिन २०२० अंतर्गत ‘‘कृषी संजीवनी सप्ताह शुभारंभ‘‘ कार्यक्रम प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे १ जुलै रोजी…

0 Comments

नगरपरिषद हद्दीतील शाळा चतुर्थीपर्यंत विलगिकरणासाठी

वेंगुर्ला नगरपरिषदेची कौन्सिल सभा आज सोमवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगरसेवक सुहास गवंडळकर, तुषार सापळे, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, धर्मराज कांबळी, नागेश गावडे, प्रशांत आपटे, आत्माराम सोकटे, विधाता सावंत,…

0 Comments

तुळस उपसरपंचपदी सेनेचे सुशिल परब

तुळस उपसरपंचपदाच्या निवडीत शिवसेनेचे सुशिल परब सहा विरुद्ध पाच मतांनी विजयी झाले. त्यांच्या निवडीमुळे शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण आहे.       तुळस ग्रामपंचायतमधे ११ सदस्यांपैकी भाजपप्रणित सहा, सेनाप्रणित चार व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल असताना अनपेक्षितरित्या परब विजयी झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भाजपतर्फे शेखर तुळसकर…

0 Comments

वेंगुर्ल्यात दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व कलमे निर्मिती प्रकल्प

कोकणातील शेतकरी वर्गाच्या हितार्थ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लुपिन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व दर्जेदार रोपे/कलमे निमिर्ती हा प्रकल्प वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे कोकणातील शेतक-यांचा सामाजिक आर्थिक…

0 Comments

राष्ट्रवादीतर्फे वेंगुर्ल्यातील कोव्हीड योध्यांचा सत्कार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वेंगुर्ला तालुक्यात चांगली सेवा देणा-या विविध खात्यातील कोव्हीड योध्यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत,…

0 Comments

हळदीचे पीक उत्पन्न म्हणून घ्या!- डॉ.प्रसाद देवधर

सिधुदुर्ग भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाभर ‘सिधु आत्मनिर्भर अभियान‘ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत माजी आमदार रविद्र चव्हाण यांच्या सौजन्याने वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ आणि मालवण तालुक्यातील महिला बचतगटांना मोफत हळद बियाणे वाटप केले जात आहे. वेंगुर्ला येथील बचतगटांना सदरची बियाणे वाटप करण्याचा कार्यक्रम १३…

0 Comments

टँकरमुक्तीसाठी योगदान देणा-या कर्मचा-यांचा सत्कार

दिवाळीपर्यंत परतीचा पाऊस पडून सुद्धा वेंगुर्ला शहराला पाणीपुरवठा का होत नाही किवा पाणीटंचाई का होते? यासाठी एप्रिल २०१७मध्ये पाणी पुरवठा विभाग कर्मचा-यांच्या सहकार्याने नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक प्रशांत आपटे व येथील काही पत्रकारांनी सर्वे करीत ‘पाणी टंचाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट‘ केला. या सर्व्हेत निदर्शनास आलेल्या समस्यांचा अभ्यास…

0 Comments

चर्मवाद्ये दुरुस्ती व्यावसायीकांवर टांगती तलवार

कोकणात भजन हा कलाप्रकार सर्रास वर्षभर दिसून येतो. मात्र, गणेशोत्सवात याचे प्रमाण वाढलेले असते. पण त्याबरोबरच अखंड भजनी सप्ताह, श्रावण महिन्यातील विविध पूजा आदींसाठी ठिकठिकाणी भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भजन कलाप्रकारात चर्मवाद्यांची आवश्यकता महत्त्वाची असते. त्यामुळे जूनपासून चर्मवाद्ये बनविण्याच्या कामाला कारागीर सुरुवात…

0 Comments
Close Menu