पृथ्वीची काळजी!
‘ओमायक्रॉन‘ नावाच्या कोरोना विषाणूने संपूर्ण जग हादरून गेले आहे. जगभरात यापूर्वी दोन, काही ठिकाणी तीन लाटा येऊन गेल्या. आपल्या देशाचा विचार करताना इथे सुद्धा दोन लाटा येऊन गेल्या. पहिल्या लाटेत मनुष्यहानी बरोबरच सर्व व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकल्या. वर्षभर लॉकडाऊनचा अनुभव घेतला. उद्योगधंदे, कंपन्या…
