गणित जत्रेच्या निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला आणि बौद्धिक क्षमतेला चालना देणारा अनोखा उपक्रम

थोर भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये इरोड या गावी त्यांच्या आजोळी झाला. म्हणून 22 डिसेंबर हा दिवस गणित दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सन 2012 हे वर्ष (त्यांची 125 वी जयंती) भारत सरकारने गणित वर्ष म्हणून…

0 Comments

वीलपॉवर

“अरे क्या बात है! तुला खोटे वाटेल.... पण! आत्ताच आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. आणि तूझा फोन आला...“ अरे आता तुलाच फोन लावत होतो.! .. असा संवाद खूप वेळा आपल्या कानावर पडला असेल....       कधी कधी आपण सुद्धा कोणाचीतरी आठवण काढली असेल…

0 Comments

माझ्या राजा रं

दिदींचे पार्थिव संस्कार कव्हरेज करुन घरी परतत असताना डोक्यात आर्टिकल लिहायचं होतं.. ‘माझ्या शिवबाबा रं’. दिदींना दीनानाथ मंगेशकरानी घडवताना केलेला प्रवास मांडायचा होता.. शिवबाबा ही लतादीदींना हाक मास्टर दीनानाथ मारायचे. मोठं आर्टिकल लिहायचे होते. पण घरी आलो आणि दमल्यामुळे नाही जमलं.. पण पहाट…

0 Comments

डॉ. अनिल अवचट

अलिकडे  पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. महाडजवळच्या बिरवाडी इथल्या प्राथमिक केंद्रात कार्यरत राहून विंचूदंशासंदर्भात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. हिंमतराव बावस्करांचं नाव पुरस्कारार्थींच्या यादीत होतं. अनेक वर्षांपूर्वी शाळेत असताना डॉ. बावस्करांविषयी पहिल्यांदा वाचलं होतं. ते लिहिलं होतं अनिल अवचटांनी. डॉक्टरांच्या कार्याची महती कळण्याचं ते वय…

0 Comments

माझा मानसिक आजार मी ओढवून घेतलेला नाही मला त्याबद्दल लाज का वाटावी?

मानसिक आजारांमध्ये मेंदूच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आकलन, स्मृती, जोडणे, विश्‍लेषण, कारणमीमांसा अशी संज्ञानात्मक कामं नेहमीच्या वेगाने होत नाहीत किंवा योग्य प्रकारे होत नाहीत. त्यामुळे आजाराने त्रस्त व्यक्तींची शैक्षणिक, सामाजिक कौशल्यं रकमी होतात, काही कौशल्यं नाहीशी होतात. परिणामी दैनंदिन जीवनात सफाईदारपणे वावरण्यात…

0 Comments

बीज अंकुरे अंकुरे….

आरती आणि राहुल हॉस्पिटलमधून आले आणि घरात एक अनामिक शांतता पसरली. नैसओिर्गक गर्भधारणा होत नाही म्हणून दोघांनी ‘टेस्ट ट्यूब बेबी’चा प्रयत्न केला होता. पण तो फसला आणि गर्भ टिकला नाही. त्यामुळे घरातले सारेच अस्वस्थ होते.       “टेन्शन नका घेऊ रे! होतं असं बऱ्याच…

0 Comments

दशावतारी कलावंतांच्या डोक्यावरचा बोजा अजूनही तसाच

हिदू धर्म परंपरेनुसार विष्णू देवाला सृष्टीचा पालनकर्ता मानले गेले असून, धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार ‘सतयूग ते कलीयूग‘ प्रारंभापर्यंत भगवान विष्णूने एकंदरीत २४ अवतार धारण केले, त्यापैकी जे दहा प्रमुख अवतार मानले गेले त्यास ‘दशावतार‘ म्हणून संबोधिले जाते. केशव, नारायण, माधव, गोपाळ,…

0 Comments

‘वेस्टमधून बेस्ट’ची निर्मिती

आपली हस्तकला लोकांपर्यंत पोहचविताना वेंगुर्ल्यातील दोन तरुणांनी ‘वेस्टमधून बेस्ट’ची निर्मिती केली आहे. यामेश खवणेकर व पंकज घोगळे अशी या दोन तरुणांची नावे असून त्यांनी टाकाऊ बॉटलचे रुपांतर नाईट लॅम्प, गिफ्टमध्ये केले आहे. त्यामुळे त्यांची हस्तकला वेगळ्या स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचत आहे.       काचेच्या बॉटल्समधील…

0 Comments

‘जन’सेवा.. खरोखरच ‘तिळा’ एवढे कार्य… पण ‘गुळाचा’ गोडवा!

तिळ....गूळ दोन्हीही आपापल्या जागेवर आहेत. दोन्ही एकत्र आलेत की ‘तिळगूळ’...पण दोन्हीही श्रेष्ठ! तसंच पत्ाी-पत्नीचं नातं!       ‘कुंकू’... जीव अडकलाय तिचा! पुसलं म्हणायचं नाही, ‘वाढवलंय’ म्हणायचं. कालपर्यंत ‘सवाशिण’ असणारी नवरा गेल्यानंतर तिचा मान काढून घेतला जातो. अशा महिलांचा सन्मान जनसेवा प्रतिष्ठाने घडवून आणून समाजासमोर…

0 Comments

प्रजासत्ताक दिन

15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि लोकशाही पद्धत आपण स्वीकारली ही पद्धत भारतीय लोकांना एकदम नवी होती. त्या काळचा विचार केला तर आपली प्रचंड लोकसंख्या, त्यात अशिक्षित लोकांची संख्या खूपच जास्त, शिक्षण नाही त्यामुळे जगात काय चाललय याची माहिती नाही,…

0 Comments
Close Menu