संक्रमण काळ आणि युवा पिढी
Nothing is permanent in this world except change. जगात बदला शिवाय; शाश्वत असं काहीच नाही. म्हणजे केवळ बदलच शाश्वत आहे. म्हणजेच बदल अनिवार्य असतात. बदल होत असतानाचा मधला कालावधी संक्रमणाचा असतो. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणं म्हणजे संक्रमण होय.…