स्टार गायिका अक्षता सावंत हिचा वेंगुर्ल्यात सन्मान
कुणकेश्वर पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर असलेली कॉमेडी एक्सप्रेस फेम टीव्ही स्टार गायिका अक्षता सावंत ही आजोळी वेंगुर्ला येथे आली असता तिने सैनिक पतसंस्थेच्या वेंगुर्ला शाखेस भेट दिली. यावेळी सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ यांनी स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तिला…