भाजी मार्केटच्या रखडपट्टीमुळे वेंगुर्ला बाजारपेठेवर परिणाम
प्रत्येक ठिकाणच्या बाजारपेठेवर त्या शहराची आर्थिक सुबत्ता अवलंबून असते. वेंगुर्ल्याचे क्रॉफर्ड मार्केट ही केवळ बाजाराची जागा नसून हा एक ऐतिहासिक वारसा आहे. सन 2018 मध्ये गावठी बाजाराची सकल्पना उदयास आली. याला अपवाद ठरला तो वेंगुर्ला बाजार. कारण, या दैनंदिन बाजारपेठेची रचनाच ही सर्वसमावेशक…