येत्या दहा दिवसात जलजीवनचे परिपूर्ण प्रस्ताव पाठवा
वेंगुर्ला तालुक्याचा जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक ७ मे रोजी सायंकाळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हापरिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बांधकाम समिती सभापती चव्हाण, समाज कल्याण समिती सभापती अंकुश जाधव, जिल्हापरिषद ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी…