होळी सणाला आवास योजनेतील घरांचा ताबा देणार
राज्यात महा आवास अभियानाची अंमलबजावणी जोरदार सुरु असून, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अभियान अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्षा मार्फत महा आवास अभियान-ग्रामीण कोकण विभागाचे संफ अधिकारी संजय घोगळे यांनी नुकताच सिंधुदूर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदूर्गचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी…