रक्तदान शिबिरात १८ दात्यांचे रक्तदान
वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल सिद्धये आणि मित्रपरिवार यांच्या तर्फे ३० एप्रिल रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १८ दात्यांनी रक्तदान केले. लोकनेते अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल,वेंगुर्ला येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्धाटन प्राचार्य डॉ.के.जी.केळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याधिकारी…
