राष्ट्रवादीतर्फे वेंगुर्ल्यातील कोव्हीड योध्यांचा सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वेंगुर्ला तालुक्यात चांगली सेवा देणा-या विविध खात्यातील कोव्हीड योध्यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत,…