मैत्री करताना सावधानता बाळगा
बॅ.खर्डेकर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनानिमित्त महिला विकास कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एकात्मिक बाल विकास विभाग वेंगुर्लातर्फे राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्घाटन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी.आर.आरोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला विकास कक्षाच्या चेअरमन…