वेंगुर्ल्यात उत्साहात होळीचे पूजन
वेंगुर्ला तालुक्यात सोमवारपासून होळी उत्सवाला प्रारंभ झाला असून सोमवार व मंगळवारी प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली. तर मंगळवारी विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमीही साजरी करण्यात आली. कोकणात इतर सणांबरोबरच होळी सणाला फार महत्त्व आहे. सोमवारी सायंकाळी…