बाजारात फिरणाऱ्या १५४ जणांची रॅपिड टेस्ट ; एक जण पॉझिटिव्ह
वेंगुर्लेत कोरोना संसर्ग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या तसेच विनामास्क असलेल्या १५४ नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये १ जण पॉझिटिव्ह आला आहे. या धडक कार्यवाहीने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना…
