पेट्रोल, डिझेल दरवाढीचा वेंगुर्ला शिवसेनेच्यावतीने निषेध
वेंगुर्ला शिवसेनेच्या पदाधिका-यांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढत ‘भाजप केंद्र सरकारचा निषेध असो,‘ ‘पेट्रोल डिझेल दर कमी करा, नाय तर खुर्च्या खाली करा‘ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कोरोना संकट काळात अनेकांच्या नोकरी धंद्यावर गदा आली. रोजगार बुडाले संसाराची विस्कटलेली घडी कशी बसवावी या चिंतेत देशातील…
