मठ वनपरिमंडळमध्ये सुरंगी रोपवनाची लागवड

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुडाळ वनपरिक्षेत्रातील मठ वनपरिमंडळमध्ये वन कक्ष क्रमांक १३६ मध्ये सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, मठ सरपंच रूपाली नाईक, प्रा.धनश्री पाटील यांच्या हस्ते सुरंगी रोपवन लागवड करण्यात आली.       या कार्यक्रमात सावंतवाडी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप…

0 Comments

पर्यावरणदिनी वायंगणी येथे कासवमित्रांचा सन्मान

        जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपा किसान मोर्चा-सिधुदुर्गतर्फे कासव संवर्धनासाठी अतुलनीय योगदान देणा-या वायंगणी येथील सहा कासवमित्रांचा सन्मान करण्यात आला. यात सुहास तोरसकर, प्रकाश साळगांवकर, संतोष साळगांवकर, गौरेश खडपकर, चंद्रशेखर तोरसकर, प्रकाश सागवेकर या कासवमित्रांचा समावेश आहे. कासवमित्रांच्या परिश्रमांमुळे जैवविविधतेचे संरक्षण शक्य झाले असून निसर्गाची…

0 Comments

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई व सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्गच्यावतीने आणि स्वाभिमानी कामगार संघ (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थित असलेल्या ५०० पैकी ४१२ नोंदीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी अत्यावश्यक वस्तू व संच वितरण कार्यक्रम वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सभागृहात ३१ मे रोजी…

0 Comments

अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञा परब यांचा सत्कार

वेंगुर्ला येथील प्रज्ञा परब यांनी गेली ३५ ते ४० वर्षे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत उल्लेखनीय कार्य केले आहे. महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी काथ्या कारखान्याची निर्मिती केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ब­याच पुरस्कारांसोबत महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार…

0 Comments

साहित्य कट्टयाच्या मासिक कार्यक्रमांचे नियोजन

आजागांव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक विनय सौदागर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये मांद्रे (गोवा) येथील १९९० सालापासून अखंडित मासिक साहित्यिक कार्यक्रम आयोजित करणा­या ‘साहित्य संगम‘ची प्रेरणा घेऊन स्थापन केलेल्या साहित्य प्रेरणा कट्टयाचे आजगांव-शिरोडा पंचक्रोशीत सातत्याने मासिक साहित्यिक कार्यक्रम होत असतात. यंदा प्रथमच वर्षभराच्या मासिक कार्यक्रमांचे…

0 Comments

नव उद्योजक घडून कोकणात रोजगार निर्मितीला चालना मिळेल

 शिवसेना पक्ष नेहमीच 80 टक्के समाजकारण करतो. त्याचाच एक भाग म्हणजे ही प्रशिक्षण कार्यशाळा आहे. या प्रशिक्षणातून कोकणात नवउद्योजक घडतील व उद्योगांसाठी पुढे येतील याची खात्री आहे. या माध्यमातून कोकणातील रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षाचे नेते, सचिव तथा माजी खासदार…

0 Comments

दादा मडकईकर यांच्या ‌‘सुर्र्गेंचो वळेसार‌’ काव्यसंग्रहाचे मुंबईत प्रकाशन

“संपूर्ण महाराष्ट्रात दादा मडकईकर हे एकमेव प्रसिद्ध उत्कृष्ट मालवणी कवी आहेत. ते आपल्या कवितेतून जगासमोर मालवणी भाषा उभी करून मालवणी संस्कृती, मालवणी बोली लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करत आहेत. हे त्यांचं कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे”, असे गौरवोद्वार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी…

0 Comments

समाजाला अहिल्याबाईंच्या विचारांची गरज!

भाजपा सिधुदुर्गच्यावतीने वेंगुर्ला येथील कालेलकर हॉलमध्ये अहिल्याबाई होळकर त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष माहिती देणा­या चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन भाजपाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रविद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सचिन वालावलकर, श्वेता कोरगावकर, प्रसन्ना देसाई, महेश सारंग, पपू परब,…

0 Comments

वाचनालयाने काळाप्रमाणे बदलणे आवश्यक- अॅड.प्रभूखानोलकर

वेंगुर्ला नगर वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा २५ मे रोजी संस्थेचे अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात झाली. यावेळी कार्याध्यक्ष अनिल सौदागर, उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर, कार्यवाह कैवल्य पवार आदी उपस्थित होते.     कम्युनिकेशन माध्यमे खूप प्रगतीपथावर आहेत. सध्या एका क्लिकवर…

0 Comments

दशावतार कलाकारांनाही राजाश्रय मिळणार

सिधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत हते. परंतु, त्या मागण्यांना कधी यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी आमदार नीलेश राणे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. ज्यानुसार आमदार राणे यांनी गेल्या अधिवेशनात दशावतारी कलाकारांच्या विविध मागण्यांबाबत सरकारचे लक्ष…

0 Comments