शाश्वत जीवनशैली जपली तरच कोकणचं सौंदर्य टिकेल – प्रसाद गावडे
अणसूर पाल विकास मंडळ, मुंबई व अणसूर पाल हायस्कूल माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे रोजी अणसूर पाल हायस्कूल येथे ग्रामीण भागातील पालक, विद्यार्थी, युवक करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा ‘प्रेरणा‘ करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन संस्था सचिव लिलाधर गावडे यांच्या…
